📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महत्वाचे अपडेट :नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

मालेगाव (जय योगेश पगारे) नाशिक जिल्ह्यातील पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे धक्के

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील खरपडी ,नाचलोंडी, धानपाडा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा खैरपल्ली या गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

रिश्टर स्केलवर तीन मॅग्नेट्यूड क्षमतेचे हे धक्के मेरी भूकंप मापन करणाऱ्या वेधशाळेपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर जाणवले आहेत

सुमारे 145 सेकंदापर्यंत म्हणजेच जवळपास अडीच मिनिटे भूकंपाचे हे धक्के जाणवत होते

"Preliminary Earthquake Report"
Date - 21/07/2022
1) Time - 23:02:29 (IST)
(S-P) - 5 sec
Dist. - 40 km from Nashik observatory.
Dura. - 64
Mg. - 2.4

Date - 22/07/2022
2) Time - 00:30:05 (IST)
(S-P) - 5 sec
Dist. - 40 km from Nashik observatory.
Dura. - 145 sec
Mg. - 3.0

सदरची नोंद मेरी येथील भूकंप मापक यंत्रावर करण्यात आलेली आहे

स्रोत : श्री. भागवत डोईफोडे,
निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने