📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महालपाटणे विकास सोसायटीसाठी ३९ अर्ज दाखल

 देवळा: ज्ञानेश्वर आढाव
     
             देवळा तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची असलेली महालपाटणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक जाहीर झाली.
    काल दिनांक २३/३/२०२२ रोजी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३ जागांसाठी ३९ अर्ज दाखल झाले. 
        जनरल ८ जागेसाठी २२,महिला २ जागेसाठी ५ ,
जाती जमाती १जागेसाठी४, भटके १जागेसाठी ४, ओबीसी १जागेसाठी४ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले.यावरून निवडणूक अतिशय चुरशीची होणार अशी चिन्हे दिसत आहेत. परंतु एका बाजूने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.  
          परंतु सर्व परिस्थितीचा विचार केला तर ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार हे नक्की.हे सर्व चित्र माघारीच्या दिवशीच स्पष्ट होईल . निवडणूक बिनविरोध होईल की निवडणूक लागले . हे आता येणारा काळच ठरवेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने