📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

संत निरंकारी फाऊंडेशनतर्फे आज मालेगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

24 एप्रिल 2022 रोजी संत निरंकारी मिशन सद्गुरु बाबा गुरुबचन सिंह जी महाराज यांच्या आठवनीत मानव एकता दिवस रुपाने साजरा करतात, 1986 पासून तर आज पर्यंत या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन पूर्ण देश, विदेश मधे होत असते , यावर्षि देखिल 24 अप्रिल ला संत निरंकारी सत्संग भवन मालेगाव येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे . 
          याचीच पूर्व तयारी म्हनून व मानवतेची सेवा व्हावी या उद्देशाने आज गुरुवार, 24 मार्च रोजी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व महालॅब यांच्या सयूंक्त विद्यमाने मोफत स्वास्थ तपासणी त्यात  CBC,HB,CALCIUM,TFT(THYROID) मोफत केल्या जातील  


दि.24 मार्च 2022 
 वेळ साय. 5 ते 9
ठिकाण :- संत निरंकारी भवन,मालेगांव
जाजूवाडी भायगाव शिवार मालेगांव
संपर्क 9767682653/8482867612/9158583025

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने