📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महालपाटणे आंबेडकर वस्ती येथे सभामंडपाचे उदघाटन

 देवळा |  ज्ञानेश्वर आढाव

             देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे आज चांदवड देवळा विधानसभेचे आमदार मा.डाॅ.राहुल दादा आहेर यांच्या विकास निधीतून सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
              महालपाटणे ग्रामपंचायत उपसरपंच योगेश (दादा)अहिरे मंजूर झालेल्या 
कामाची माहिती सांगितली.सरपंच व उप सरपंच यांच्या हस्ते सभामंडप कामाचे उद्घाटन करण्यात आले. 
     यावेळी ग्रामविकास अधिकारी अरुण पाटील,सरपंच सुमनताई अहिरे,उपसरपंच योगेश(दादा)अहिरे,सदस्य तुषार कुलकर्णी, बाळासाहेब खरोले,निर्मला अहिरे,,किरण अहिरे,गणेश बच्छाव,डॉ देवरे,सागर खरोले,शांताराम अहिरे,तसेच ग्रामस्थ भाऊसाहेब ठाकरे,युवराज शेलार,नाना खरे, बाळू मोहन पवार,अरुण पवार,नाना झुबर,रवी पवार,भाऊसाहेब अहिरे,काशिनाथ पवार, सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने