📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

 देवळा l ज्ञानेश्वर आढाव
     देवळा येथील शिन्देवाडी येथे समस्त शिन्दे परीवाराकडून देवळा नगर पंचायती मध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री.केदानाना आहेर,भाऊसाहेब पगार,जयप्रकाश कोठावदे,बाजार समितीचे संचालक श्री.रमेशशेठ मेतकर,देवदारेश्वरचे महंत ह.भ.प.आदरणीय श्री गणेशपुरीजी महाराज,मुन्ना आहिरराव,मयुर आहेर,प्रितेशभाई ठक्कर,माजी नगरसेवक श्री.रोशन परदेशी,सचिव श्री.जगन आहेर,ह.भ.प.सुभाष बच्छाव,ह.भ.प.सोमनाथ मामा आहेर,ह.भ.प.कासार आप्पा,ह.भ.प.सानप दादा,सामाजिक कार्यकर्ते आनिल आहेर,सुरेश आहेर सर आदि मिञपरीवार व हितचिंतक उपस्थित होते.
    प्रास्ताविक श्री.सुनिल ( जिभाऊ)शिन्देसर यांनी केले. सूत्रसंचालन श्री.विनोद शिन्देसर यांनी केले तर आभार अनिकेत शिन्दे यांनी केले.अध्यक्षीय भाषण श्री.केदानाना आहेर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने