केंद्र सरकारतर्फे 18 वर्षा पुढील लाभार्थ्यांना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यानुसार काल रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले, मालेगावातील बहुतांश केंद्रांवर आज 18 + लसीकरण करण्यात येणार असल्याने गर्दी उसळत आहे,
या ठिकाणी दोन रांगा बनविण्यात आल्या असून एका रांगेत ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन सुद्धा उपलब्ध आहे,
याशिवाय दुसऱ्या रांगेत आधीच नोंदणी केलेल्या लाभार्थीचे लसीकरण होणार आहे.