📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

गिरणा डॅम च्या नावाने मगरीचा व्हिडिओ व्हायरल जाणून घ्या सत्यता!

सोशल मीडियावर फेक न्युजची कमतरता नाही आणि असंच पुन्हा एकदा गिरणा डॅम च्या नावानं एक व्हिडिओ खपविण्यात येत आहे, परंतु हा व्हिडीओ गिरणा धरणाचा नाही तर राजस्थान मधल्या चंबळ नदीवरील धरणाचा आहे..
  एका कुत्र्यावर मगरीचा हल्ला झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मगर कुत्राकडे येऊन त्याच्यावर हल्ला करत असल्याचे दर्शवित आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील कोटा जवळ रावतभाता येथील असल्याचे सांगितले जात आहे.


दीड मिनिटांच्या या क्लिपमध्ये कुत्रा नदीच्या काठावर फिरत असताना मगरीने मोठ्या शिताफीने त्याची शिकार केली, जेव्हा कुत्रा काठावर पडलेल्या एका बोटीजवळ गेला, तेव्हा व्हिडीओ चित्रित करणारी व्यक्ती म्हणतो, "तो अडकला आहे. त्यावर हल्ला होईल” असे म्हणताना दिसत आहे, मगर हुशार आहे व कुत्रा या सर्व गोष्टींशी अनभिज्ञ आहे असे व्हिडिओ काढणारा व्यक्ती म्हणतो

.
There is no shortage of fake news on social media and once again a video is being circulated under the name of Girna Dam, but this video is not about the Girna Dam but about the dam on the Chambal River in Rajasthan.
  A video of a dog being attacked by a crocodile has gone viral on social media. The video shows the crocodile approaching the dog and attacking it. The video is said to be from Rawatbhata near Kota in Rajasthan.

In this one and a half minute clip, a crocodile hunts a dog while it is wandering on the bank of a river. "Look at this, the crocodile is coming!" It seems to be saying.
The person who made the video says that the crocodile is smart and the dog is ignorant of all these things

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने