आज होणारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणारा आयपीएल सामना काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे,
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज होणारा आयपीएलचा सामना रद्द करण्यात आला कारण काही खेळाडूंना अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आले त्यात काही खेळाडू पॉझिटिव आल्याने सदर सामना रद्द करून, इतर सर्व खेळाडूंची स्वाब घेण्यात आले आहे.