भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दररोज सुमारे तीन लाख रुग्ण वाढत आहेत, अशा बिकट परिस्थितीमध्ये बाहेरील देश भारताच्या मदतीला धावून येत आहेत आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट कडून भारताला कोविडचा सामना करण्यासाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेट करून भारताला $50000 म्हणजे सुमारे 37 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
कोरोना संकटात ऑस्ट्रेलिया क्रिकेट कडून भारताला 50 हजार डॉलर्सची मदत
0