📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सावधान ! हवेतुनही पसरू शकतो म्युकरमायकोसिस- एम्स

देशात कोरोनाच रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आली असली तरी म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (Black Fungus Mucorrmycosis) या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. राज्यात देखील या नवीन रोगाचे अनेक रुग्ण आढळत असताना आता एम्स के डॉक्टर निखिल टंडन यांनी मात्र चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. म्युकरमायकोसिस हवेतूनही पसरू शकतो अस त्यांनी म्हटल आहे.

एम्सच्या डॉक्टरांनी काळ्या बुरशीबद्दल बरेच काही सांगितले आहे. एम्सचे डॉक्टर आणि प्राध्यापक डॉ. निखिल टडन म्हणाले की हा रोग हवेच्या माध्यमातून देखील पसरू शकतो परंतु जोपर्यंत आपले शरीर या विरुद्ध लढु शकत तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले. हा रोग फुफ्फुसात देखील पसरू शकतो पण याची शक्यता खूप कमी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने