मालेगाव (जय योगेश पगारे) भारतातील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी स्टेट बँकेतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे, यासाठी
बँकेतर्फे कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये तीस कोटी रुपये 1000 खाटांचे मेकशिफ्ट हॉस्पिटल, 250 आय सी यु युनिट, तसेच 1000 खाटांचे विलगीकरण कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे.