घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट
(Price cutoff in domestic gas cylinders)
मुंबई (दि. १ एप्रिल २०२१)
- महागाईनं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा
- एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १० रुपयांची कपात
मागच्या काही महिन्यांत जवळपास सहा वेळा घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ जाहीर करण्यात आली होती.
२०२१ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये प्रति सिलिंडर होती. १ मार्च २०२१ पर्यंत ही किंमत ८१९ वर पोहचली होती. अर्थात केवळ दोन महिन्यांत प्रती सिलिंडर दरात १२५ रुपयांहून अधिक वाढ झालीय