📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महाराष्ट्रात लॉकडाऊन चा निर्णय??

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रसारित करण्यात आलेल्या पोस्ट नुसार मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांना फोनवर विनंती केली आहे की महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉक डाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आवश्यक तेवढे सहकार्य मिळावे.
या विनंतीवरून "आपण सर्वांनी सरकारी सूचनांचे पालन करा व सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे" असे पत्रक जारी करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने