📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अशी करावी लागणार रेमडेसीविर इंजेक्शनची मागणी..

 नाशिक जिल्हा प्रशासनाने रेमडेसीविर इंजेक्शनची मागणी करण्यासाठी आता ई-मेल द्वारे मागणीची नोंदणी बंद करण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय आस्थापनांनी nashikmitra.in या संकेतस्थळावर 27 एप्रिल पर्यंत नोंदणी करून रेमडेसीविर इंजेक्शनची मागणी करावयाची आहे.

शासनाच्या संकेतस्थळावर याबाबतच्या मागणीची नोंद घेणे बुधवार (दि. 28) पासून बंद करण्यात येणार आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी बाबत जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने खलील प्रमाणे देण्यात आली आहे.





सौ. दै. भ्रमर नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने