📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

खुशखबर!! भारतीय सैन्यदलाची ताकद आणखी वाढली

जम्मू आणि काश्मिर (प्रतिनिधी) भारतीय सैन्य दलाची ताकद आणखी वाढली असून, भारतीय सैन्याकडे आता नवीन शस्त्रे ज्यामध्ये सिग्सारअसॉल्ट रायफल, गली स्नायपर रायफल, पिका मशीन गन इत्यादी प्रकारची घातक शस्त्रे सैन्याच्या मदतीला दाखल झाली आहेत..
यामुळे सीमेवरील दहशतवादी कारवायांवर जरब बसवण्यास मोठी मदत होणार आहे, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सैन्य दलाने या शस्त्रांचा  वापर केल्यास दहशतवादी कारवायांवर अंकुश ठेवता येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने