📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोने लंपास , रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

मालेगाव (विशेष प्रतिनिधी ) नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला , व महिलेच्या गळ्यातील अडीच  तोळे वजनाची सोन्याची माळ चोरीस गेल्याचा आरोप महिलेच्या मुलाने केला आहे 
याबाबत सविस्तर वृत्त असे कि नाशकातील एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये श्रीमती कल्याणी शिंदे नामक महिला उपचार घेत होत्या व उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली परंतु त्यांच्या गळ्यातील अडीच  तोळे सोन्याची माल गायब झाल्याचे त्यांच्या मुलाच्या लक्षात आल्याने त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, व सदर हॉस्पिटलचे cctv फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे !

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने