📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महाराष्ट्रातील वाहनांना गुजरात राज्यात प्रवेश नाही

सुरत (मालेगाव लाईव्ह प्रतिनिधी) महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शेजारील राज्यांची धास्ती वाढली, 
त्यामुळे आता महाराष्ट्रातील वाहनांना वाहनातील प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा  covid19 चा 48 तासाचा आतील अहवाल 'निगेटिव्ह' असल्याशिवाय गुजरात राज्यात प्रवेश देण्यात येणार नाही.
नुकतेच गुजरात आरोग्य विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले असून महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील भागातून गुजरात मधे प्रवास करणारी पोलिसांनी महाराष्ट्रात परतवून लावली आहेत
त्यामुळे अनेक नागरिकांचे हाल झालेले आहेत, महाराष्ट्रातील गुजरात राज्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन जर आवश्यक असेल तरच गुजरात राज्यात अन्यथा covid-19 ची टेस्ट करून अहवाल निगेटिव्ह आल्यास 48 तासाचा प्रवास करावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने