बुधवार, २३ डिसेंबर, २०२० |
मंत्रिमंडळ निर्णय
● कोविड परिस्थितीमुळे राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याचा निर्णय
● ग्रामीण कुक्कुट पालनाला प्रोत्साहन;सहकारी कुक्कुट पालन संस्थांना थकबाकीबाबत दिलासा
● शिधावाटप वाहतूक सक्षमतेने होण्यासाठी जिल्हानिहाय स्वतंत्र वाहतूक कंत्राट निविदा प्रक्रिया
● गडचिरोली जिल्ह्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी गुणसंवर्धित तांदूळ वितरित करणार
● राज्यातील प्राचीन मंदिराचे जतन व संवर्धन करणार
● क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय
● एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय