📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी संदिप आहिरे यांची पदोन्नती..

सटाणा तालुक्यातील टेंभे वरचे येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप आहिरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली यापुर्वी ते जिल्हा संघटक सचिव पदावर काम पहात होते, संदिप आहिरे यांची सामान्य जनतेविषयी असलेली तळमळ काम करण्याची पद्धत ,समाजासाठी कामं करतानाचा वाढता आलेख,उत्तर महाराष्ट्रभर असलेला दांडगा जनसंपर्क बघुन त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
पालकमंत्री ना.छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, खा.सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्रनाना पगार, माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष सम्राट काकडे यांनी त्यांच्या निवडीचे कौतुक केले..
संदिप आहिरे यांच्या निवडीने सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने