📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

भावपूर्ण श्रद्धांजली: माणके येथील रहिवासी असलेले वीर जवान मनोराज सोनवणे शहीद!😢💐

देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना माणके ता.मालेगाव येथील रहिवासी असलेले वीर जवान मनोराज सोनवणे शहीद झाले.
मनोराज सोनवणे हे सोळा वर्षांपासून भारतीय लष्करातील मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते. 

२१ पॅराट्रप या स्पेशल फोर्स मध्ये भारताच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशात अधिक उंचावर कर्तव्य बजावत असतांना त्यांची तब्येत खालावली. 

त्यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाने देशाने वीर जवान गमावला आहे.

शहीद मनोराज सोनवणे यांना मालेगाव लाईव्ह परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली...😢💐

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने