पश्चिम मालेगाव , जायखेडा, नामपूर पुन्हा कचाट्यात ?एकेकाळचे कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव आता पुन्हा हॉटस्पॉट च्या दिशेने वाटचाल तर करत नाही ना?
गेल्या तीन दिवसात मालेगाव परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असून परिस्थिती पुन्हा चिंताजनक होण्याची ची भीती निर्माण झाली आहे मालेगावकरांची बेफिकिरी किंवा अतिआत्मविश्वास पुन्हा मालेगावात कोरोनाचे बस्तान बसविण्यात मदत तर करणार नाही ना? मालेगाव पॅटर्न पूर्ण देशभरात गाजला असला तरी , सुज्ञ मालेगावकर हवी ती काळजी घेत होते परंतु काही अतिआत्मविश्वास असणारे मुद्दामहून सोशल डिस्टंसिंग न पाळणे , मास्क न घालने इत्यादी गोष्टी करताना अजिबात भीती बाळगत नव्हते, परंतु नाशिक सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असताना मालेगाव करांनी निर्धास्त राहणे अजिबात योग्य नाही,
मालेगाव शहरासारख उष्ण वातावरणात म्हणा किंवा कोरोनाचे इथले विषाणू कमकुवत असावेत ज्यामुळे मालेगावातल्या कोरोना बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत होते परंतु नव्या डिस्चार्ज पॉलिसी नुसार पुन्हा कोरोना चाचणी करण्याची गरज नसते त्यामुळे आकडा जो सुरुवातीला फुगवटा पकडून होता तो कालांतराने कमी दिसत असला तरी रुग्ण संख्या हवी तेवढी कमी झालेली नाहीये, नागरिक आणि प्रशासन यांनी या गोष्टीचे गांभीर्य बाळगणे गरजेचे असून इतर ठिकाणी मृत्यूदर हा मोठा आहे. ..
कोरोनाला घाबरू नये हि गोष्ट जरी चांगली असली तरी त्याचे गांभीर्य अजिबातच भासू देऊ नये ही गोष्ट मूर्खपणाचे लक्षण आहे, कोरोना झालेल्या बऱ्याच लोकांमध्ये एका सर्वेक्षणानुसार त्यांची फुप्फुसे निकामी होत असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे हा आजार जरी बरा होत असला तरी तो होऊ न देण्यातच शहाणपण आहे
त्यामुळे मालेगावकर यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
35 F Savata Nagar Sangmyeshwar
60 F Padalde Malegaon
20 M Joti Nagar Sangmeshwar
24 F Joti Nagar Sangmeshwar
65 F Zodge Galli No 3
66 M Zodge Galli No 3
49 F Sangmyeshwar Malegaon
65 M Sangmyeshwar Malegaon
54 M Sangmyeshwar Malegaon
28 M Sangmyeshwar Malegaon
62 M Pimpalner Bhoigalli
30 M Nagpur Srpf
27 M Nagpur Srpf
37 F Saneguruji Nagar Mlg
56 F Sindhi Colony Camp Mlg
38 F Jakheda Satana
49 M Jakheda Satana
13 M Jakheda Satana
64 M Jakheda Satana
35 M Ajang Vadel Malegaon
56 F Jakheda Satana
42 M Vajirkhede Malegaon
70 M Malegaon Camp
52 F Church Gate Camp Mlg
68 M Msg College Malegaon
21 M Church Gate Camp Mlg
3 M Malegaon Camp
25 F Malegaon Camp
26 M Malegaon Camp
23 F Malegaon Camp
18 F Malegaon Camp
58 F Sharad Nagar Soygaon
44 M Omkar Colony Mahadev Mandir
45 F Dabhadi
21 F Motibag Naka Sangmeshwar
16 F Mhb Colon Malegaon
9 F Mhb Colon Malegaon
85 M Sangameshwar Malegaon
32 M Sangameshwar Malegaon
28 F Sangameshwar Malegaon
48 F Sangameshwar Malegaon
50 M Collector Patta Malegaon
2 F Sangameshwar Malegaon
40 F Malegaon Nashik
69 M Malegaon Nashik
43 M Nampur Sakri Rd Nampur
15 M Anand Chowk Nampur
43 M Hatti Jaitapur Nashik
35 F Anand Chowk Nampur
40 M Shivaji Nagar Mlg Camp
46 M Shivaji Chowk Nampur
37 F Anand Chowk Nampur
18 F Anand Chowk Nampur
14 M Anand Chowk Nampur
70 F Anand Chowk Nampur
77 M Anand Chowk Nampur
30 M Main Rd Camp Malegaon
जिल्ह्यातील इतर ठिकाणची लिस्ट बघा
