नाशिक जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत , आज करोना स्वब कलेक्शन सेंटर -कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली , त्या अनुषंगाने मालेगावात पुन्हा कोरोनाचा कहर होण्याचे चित्र दिसत आहेत,
लोकाबरोबर प्रशासनाचा बिनदास्तपणा देखील रुग्णवाढीस कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे,
आज ३५ नवीन रुग्णांची वाढ झाली असून यात मालेगाव शहरासह वडेल,
रावळगाव, जायखेडा, नांदगाव, मनमाड, सटाणा,निमगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.
लिस्ट बघा