📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तर्फे इ.10 वी त जिल्ह्यातुन प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार.

दिनेश पगारे - दि.29 जुलै रोजी  इ.10 वी चा निकाल ऑनलाइन जाहिर झाला आणि त्यात धुळे जिल्हातुन प्रथम आलेला तनिष्क प्रविण देवरे 98.80% त्याचबरोबर द्वितीय आलेला हेमंत महेंद्र पवार 98.20% या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून या विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तर्फे करण्यात आला या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राज कोळी,तुषार भामरे ,धनंजय पाटील, विश्वजित देसले आदिसह पदाधिकारी व विद्यार्थी पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने