📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव तालुक्याचे भूमिपुत्र वीर जवान शहीद सचिन मोरे गलवान मध्ये शहीद

मालेगाव तालुक्यातील साकुर येथील मोरेवाडी चे सुपुत्र वीर जवान सचिन मोरे जम्मू कश्मीरच्या गलवान मध्ये शहीद झाले.
त्यामुळे संपूर्ण मालेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे मालेगाव लाईव्ह तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
वीर जवान अमर रहे!
थोडे नवीन जरा जुने