📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी मोडून टाकले दहशतवाद्यांचं कंबरडे!

गेल्या चार महिन्यात चार दहशतवादी संघटनांचे प्रमुख ठार
भारताच्या इतिहासात पहिल्यांदा लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन,जैश-ए-मोहम्मद आणि र अन्सार अल गबस आधी संघटनांचे दहशतवादी संघटना प्रमुख गेल्या चार महिन्यात सुरक्षा जवानांनी ठार केले आहे काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ही माहिती दिलीय

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने