📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आता परप्रांतीयांना नोंदणीशिवाय महाराष्ट्रात प्रवेश नाही??

"जे परप्रांतीय आपापल्या राज्यात परतले आहेत ते जेव्हा पुन्हा येतील किंवा आणले जातील तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी व आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये मजुरांची नोंदणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये. जेणेकरून आतापर्यंत जी अनागोंदी माजली होती ते पुन्हा होणार नाही.- राज ठाकरे

उत्तर प्रदेशातील कामगार पाहिजे असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असे योगी आदित्यनाथ म्हणाले, त्यालाच प्रत्युत्तर म्हणून राज ठाकरे यांनी यापुढे जर कोणी महाराष्ट्रात येणार असेल तर त्याची पोलीस स्टेशनमध्ये रीतसर नोंद व्हावी
थोडे नवीन जरा जुने