📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दहिवड येथे जागतिक टपाल दिन साजरा

प्रतिनिधी देवळा: आढाव सर
             
         आपल्या भारत देशांवर पुरातन काळात इंग्रज मुघल यवनानी राज्य केलेलें आहे. हे विसरून जाता कामा नये. जुन्या इंग्रज राजवटीत निरोपाची देवान घेवाण हि फक्त आणि फक्त जागतिक तथा इंडिया पोस्ट ऑफिस मुळेच मयत तार अथवा मुलींचे सासरी काय चाललेय यामुळेच होत होती विसरता कामा नये.
           यामुळेच भारताची अर्थव्यवस्था एकमेकांची हितगुज चालत होती
या अनुषंगाने ग्रामविकास समिती कार्यालय दहिवड वतीने दहिवड येथिल पोस्टमन श्री शिवमन दशरथ सोनवण* यांचा सत्कार ग्रामविकास समिती दहिवड कार्यालय वतीने आज करण्यात आला
पोस्टमन शिवमन नाना यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार श्री दादाजी दगा देवरे व श्री दशरथ निंबा सोनवणे यांनी केला
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन व आभार ग्रामविकास समिती दहिवड अध्यक्ष श्री संजय दहिवडकर यांनी केले
               सदर प्रसंगी जेष्ठ  शेतकरी नागरीक सुभाष अहिरराव, गौतम महिरे, शरद देवरे मन्साराम देवरे व इतर ग्रामस्थ उपस्थित हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने