📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

विजेच्या कडकडाटासह मालेगाव शहरात जोरदार पावसाला सुरुवात..

विजेच्या कडकडाटासह मालेगाव शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे,
 आज दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होत, त्यामुळे दुपारपासूनच तुरळक संततधार पाऊस सुरू होता परंतु सायंकाळी पाच वाजल्यापासून या संततधार पावसाने जोरदार स्वरूप घेत  मुसळधार पावसात रूपांतर केले आहे वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे पाऊस शहरात स्थिरावला आहे, गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीचा पाऊस झाला नाही.
 घराबाहेर असणाऱ्या नागरिकांनी स्वरक्षणासाठी झाडाखाली उभे राहू नये पक्क्या छताचा आसरा घ्यावा, कारण मागील वर्षी कॅम्पात एका मोठ्या झाडाखाली आसरा घेणाऱ्या व्यावसायिकाचा झाड पडून मृत्यू झाला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने