*दिनांक: 22 मे 2021 नाशिक*
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1319*
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* - *1222*
नाशिक मनपा- 456
नाशिक ग्रामीण- 726
मालेगाव मनपा- 040
जिल्हा बाह्य- 00
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 4338*
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -58*
नाशिक मनपा- 18
मालेगाव मनपा- 01
नाशिक ग्रामीण- 39
जिल्हा बाह्य- 00