मालेगाव(जय योगेश पगारे) राष्ट्राच्या सेवेस सदैव तत्पर अश्या प्रकारची 'टॅग लाईन' ठेवत अभाविप ने मालेगावात एका कौतुकास्पद कार्याचा शुभारंभ केला आहे आज दि. २० एप्रिल च्या सायंकाळ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मालेगाव कडून बाहेर गावाहून आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत अन्नछत्र सेवा सुरू करण्यात आली आहे
नर सेवा ही नारायण सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन ही टीम काम करतेय.
कोरोनाच्या कठीण काळात अश्या प्रकारची सेवा, रुग्णाचे व नातेवाइकांचे होणारे हाल कमी करण्यास मदत करणारे ठरेल यात शंका नाही...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मालेगांव
संपर्क -
विलास देवरे ९५१८५८५८१३ सूर्यवंशी ७४९९३६१३२९