महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या १३९ जागा
पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 23 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
पदाचे नाव :- टेक्निशियन (फिटर) – 13 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
पदाचे नाव :- टेक्निशियन (सिव्हिल) - 02 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) – 13 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
पदाचे नाव :- टेक्निशियन (AC & Reff.)- 02 पदे
शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण
पदाचे नाव :- स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर – 56 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 04 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)
पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर - (IT) – 01 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)
पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – 05 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)
पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (मेकॅनिकल) – १ पद
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)
पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 08 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – 03 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (मेकॅनिकल) – 06 पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल) – २ पदे
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ जानेवारी २०२१
वयोमर्यादा : 21 जानेवारी 2021 रोजी १८ ते २८ वर्षे (एससी/एसटी- ५ वर्षे, ओबीसी - ३ वर्षे सूट )
ऑनलाईन अर्जासाठी :- https://bit.ly/3oyyauo