📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव शहर व तालुक्यात पुन्हा जोरदार रुग्ण वाढ

मालेगाव शहरात पुन्हा पाय पसरवण्यास सुरुवात केल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा वेग स्थिर असून, संख्या वाढण्याची भीती आणखी व्यक्त केली जात आहे,
मागच्या महिन्यात शंभराच्या खाली गेलेली रुग्णसंख्या पाचशेच्या वर जाऊन दिवसेंदिवस वाढतच आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने