📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

उद्यापासून महाराष्ट्रात एस.टी.बससेवा सुरू होत आहे.


       गेल्या पाच  महिन्यापासून एस.टी.प्रवाशी बस सेवा बंद होती.परंतु उद्यापासून महाराष्ट्रात एस.टी.बससेवा सुरू होत आहे. 
एका बाकावर एक प्रवाशी प्रवास करतील तसेच प्रवाश्यांना प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही.
       परंतु खाजगी बसने प्रवास केल्यास ई- पास बंधनकारक आहे. 
प्रवाशांना मास्क बंधनकारक राहील मास्क नसल्यास रुमाल नाका तोंडाला बांधणे बंधनकारक राहील    
प्रवाशांना तालुक्यातून, जिल्ह्यातून, व महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी जाता येता येईल .
     सर्व प्रकारचे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, या सर्व प्रवाशांना प्रवास करता येईल. कुठलीही भाडेवाढ न करता प्रवास करता येईल.
एस.टी.प्रवाशी सेवा फक्त महाराष्ट्रा पुरती मर्यादित असून.महाराष्ट्रा बाहेर इतर राज्यात प्रवासासाठी परवानगी नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने