📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव शहरात पुन्हा 82 जन पॉझिटिव्ह

मालेगाव वासियांना बेफिकीरी सोडा, कोरोनाचा पुन्हा मालेगाव मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून, 
मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना मालेगावकरांची बेफिकिरी स्वतःचा जीव गमवण्याच कारण बनू नये म्हणजे झालं, 
भरपूर झालं 'मालेगाव पॅटर्न' च कौतुक, मालेगावकरांना मिळालेली ही मोकळीक कदाचित पुन्हा मालेगाव वर मोठे संकट तर आणणार नाही ना?
Covid सेंटर फुल झाले आहे, जास्त रुग्ण वाढले तर गृह विलगीकरण हा एकमेव पर्याय उरला आहे परंतु अशाने संकट खरंच टाळता येईल का?  प्रमुख मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे, मालेगावकरांची रोगप्रतिकारक्षमता जरी सांगली असेल तरी वृद्ध व बालके यांना कोरोना चा सर्वाधिक धोका असतो
आज मालेगावात सुमारे 82 जण कोरोना बाधित आढळून आले, 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने